Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोपांनी तणाव चिघळला; पोलिसांच्या मध्यस्थीने गदारोळ आटोक्यात
Clash Between Ruling and Opposition Factions at Sahyadri Sugar Factory AGM

Clash Between Ruling and Opposition Factions at Sahyadri Sugar Factory AGM

Sakal

Updated on

कऱ्हाड : यशवंतनगर (ता. कऱ्हाड, जि.सातारा) येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने आल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम समर्थकांसह कारखान्यावर सभास्थळी आले. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री बाळासाहेब गटाचे समर्थक, तसेच आमदार घोरपडे, आमदार कदम समर्थकांत झालेल्या जोरदार घोषणाबाजीने तणावपूर्ण वातावरण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com