

Farmers in Sangli Await Loan Waiver Benefits as the Fourth List Adds 8,484 More Eligible Beneficiaries.
esakal
सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शासनाने चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी आठ हजार ४८४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे चारही याद्यांमधून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची संख्या ५२ हजार १८४ झाली आहे. आधार प्रमाणिकरणासह अन्य निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे.