Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Farmers Face Water And Power Restrictions: धरणे तुडुंब भरलेली असताना सांगली-कोल्हापुरात अभूतपूर्व उपसाबंदी; शेतकऱ्यांवर वीजकपात, पाणी रोखून दबाव टाकल्याचा राजू शेट्टींचा आरोप
Sangli Water

Sangli Water

eSakal

Updated on

सांगली: धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा असताना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात उपसाबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने उपसाबंदी लादण्यात आल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली. त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांची वीज आणि पाणी रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com