Sanjay Patil murder Case : संजय पाटील खून प्रकरणात लाखाची नुकसान भरपाई

Karad crime : तत्कालीन पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
Bombay High Court
Bombay High CourteSakal
Updated on

कऱ्हाड : महाराष्ट्र केसरी संजय पाटील (रा. आटके) यांचा तब्बल १५ वर्षांपूर्वी खून झाला होता. त्याचा तपास कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांनी केला होता. त्यांच्या तपासाचे चुकीचे निष्कर्ष काढून त्यांना त्यात अटक झाली होती. ती अटक अवैध आहे, असा आदेश मुंबईच्या उच्च न्यायालयाने काल (सोमवार) दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com