Sanjivraje Nimbalkar : सध्याचे वातावरण पाहता वेगळे सांगायची गरज नाही: संजीवराजेंचा चौकशीनंतर माध्यमांशी संवाद
मी याचे भांडवल करत नाही. यामध्ये राजकारण आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही; पण सध्याचे वातावरण काय चाललंय, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यावर इतर कोणी काही भाष्य केले असेल, तर त्याबद्दल मला काही बोलायचे नाही.
Sanjivraj speaks to the media after inquiry, stating no further explanation is necessary regarding the current situation.Sakal
सातारा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर व गोविंद डेअरीचे इतर संचालक यांची प्राप्तिकर विभागाने सुरू केलेली चौकशी आज पाचव्या दिवशी संपली. कारवाई संपल्यानंतर संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.