Satara Accident
esakal
सातारा : ३१ डिसेंबरच्या निमित्ताने मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेला एक युवक कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेलनजीक असलेल्या सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून गंभीर जखमी (Satara Accident) झाला. दरम्यान, छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या तत्पर मदतीमुळे मध्यरात्री उशिरा त्याला दरीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.