Anganwadi Sevika Promotion : अंगणवाडी सेविकांसाठी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! वयोमर्यादेचा अडथळा दूर, 55 वर्षांपर्यंतच्या सेविकांना मिळणार पदोन्नती, 'ती' अट रद्द

Anganwadi Workers Latest Update : अंगणवाडी सेविकांच्या पर्यवेक्षिका पदावरील पदोन्नतीतील वयोमर्यादेचा अडथळा न्यायालयीन निर्णयामुळे दूर झाला आहे. आवश्यक सेवा अर्हता पूर्ण करणाऱ्या ५० ते ५५ वयोगटातील सेविकांनाही संधी मिळणार आहे.
Maharashtra Anganwadi workers promotion age limit,

Maharashtra Anganwadi workers promotion age limit,

esakal

Updated on: 

सातारा : अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती मिळण्यातील वयोमर्यादेचा अडथळा दूर झाल्याने पात्र सेविकांना मोठा दिलासा मिळाला (Anganwadi Workers Promotion) आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील, आवश्यक सेवा अर्हता पूर्ण करणाऱ्या सेविकांनाही पदोन्नती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेक वर्षे अंगणवाडी सेवेत कार्यरत असलेल्या सेविकांसाठी पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com