Satara : साताऱ्यात युरियाचा साठा जप्त; दोन कंपन्यांविरोधात गुन्हा; गैरमार्गाने वापर

कंपनीची तपासणी केली असता गोदामात आरसीएफ व इफको कंपनीच्या युरिया खताची ५३ पोती व सुतळी बारदानामधील २३ पोत्यांमध्ये शेती वापराचा नीम कोटेड युरिया खत पशुखाद्य तयार करण्याच्या औद्योगिक कारणास्तव वापर केला जात असल्याचे आढळले.
Urea stock seized in Satara district; two companies booked for unauthorized storage and misuse.
Urea stock seized in Satara district; two companies booked for unauthorized storage and misuse.sakal
Updated on

सातारा : शेती वापराचा अनुदानित निमकोटेड युरिया औद्योगिक कारणासाठी गैरमार्गाने वापर केल्याने सातारा एमआयडीसी येथील सातारा कॅटल फीड प्रायव्हेट लिमिटेड व अशोका कॅटल अँड पोल्ट्री सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत युरिया खताची एकूण ७६ पोती सुमारे साडेतीन मेट्रिक टन युरिया खताची पोती जप्त करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com