
सातारा : येथील गुरुवार परज भागातील मटका अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी मटका घेणाऱ्या एका महिलेसह आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 95 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लता अशोक कांबळे (वय 50, रा. शनिवार पेठ, सातारा) हिच्यासह संतोष माने, गुलाब आतार, शरद साळुंखे, प्रकाश भट, प्रकाश मोरे, टोमाजी कांबळे, दिलावर शेख अशी त्यांची नावे आहेत.
सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पुन्हा एकदा सातारा शहरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. आज गुरुवार परज येथे छुप्प्या पद्धतीने सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून पोलिस पथकाने मटका घेणाऱ्या महिलेसह सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 95 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Video : एमपीएससी परीक्षेत यशस्वी हाेण्यासाठीचा प्रसाद चाैगुलेंचा कानमंत्र
सांगलीतील पूर राेखण्यासाठी या उपाययाेजना शक्य; मंत्री शंभूराज यांच्या आराेपानंतर वडनेरेंचा खूलासा
CoronaUpdate : कऱ्हाड, पाटण, फलटण, माण, खटावसह वाईत रुग्ण वाढताहेतच
भावा, आपल्या गावात कधी काय होईल सांगता येत नाही
कठीण काळात डोकं शांत ठेवल्यानेच पुढचा प्रसंग टळला...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.