CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 25 बाधितांचा मृत्यू

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 25 बाधितांचा मृत्यू

सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 498 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच 25 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेनाबाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 9,सोमवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1,  आगाशिवनगर 2, मलकापूर 1, सैदापूर 1, काले 1, आरेवाडी 1, विजय नगर 2, नारयणवाडी 1, कोर्टी 1, मार्केट यार्ड कराड 1, कार्वे नाका 1, अंबवडे 1, विरवाडे 1, शिरवडे 2, निगडी 1,  बनवडी 6, सातारा तालुक्यातील सातारा 10, सोमवार पेठ 1,  मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, रविवार पेठ 2,  बुधवार पेठ 1, मंगळवार तळे 1, केसरकर पेठ 2,  न्यु विकास नगर 1, दुर्गा पेठ 1,  करंजे 3, सदरबझार 3,  गोडोली 2, शाहुपूरी 4, शाहुनगर 2,  विसावा नाका 1, व्यंकटपुरा पेठ 2, मल्हार पेठ 1,  संभाजीनगर 2, विकासनगर 1,  अजिंक्य कॉलनी 1, रामाचा गोट 1, संगमनगर 2, गडकर आळी 2,  कर्मवरी नगर 1,  कोडोली 3,  निसराळे 1, पाडळी 1,  लिंब, गोवे 1,  1, आसनगाव 1, कोंडवे 2,तासगाव 2, अपशिंगे 1, संगम माहुली 2, निनाम पाडळी 1, खावली 1, अटपाडी 1, खिंडवाडी 1, तांदळेनगर 1,  जिल्हा रुग्णालय 2,  महागाव 1,  कृष्णानगर सातारा 1, अंबेदरे 1, गोळीबार मैदान सातारा 2, देगाव फाटा 1,  पोलीस मुख्यालय 3, कृपा कॉलनी सातारा 1,  सोनगाव 2, सैदापूर सातारा 2, धनगरवाडी 2, वडूथ 3, साबळेवाडी 1, आसरे 3, बारवकरनगर सातारा 1,क्षेत्र माहुली 1.

रस्ता खचला... ग्रामस्थ हतबल; औषधोपचारासाठी साताऱ्यात जाता येईना
 
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 5,  लोणंद 11, शिरवळ 6, पळशी 4, चावडी चौक शिरवळ 2, बावडा 2,  अंधोरी 3, कोपर्डे 12, लोणी 1, विंग 4, शिंदेवाडी 1, लिंबाचीवाडी 1, जवळे 1, ढोबरे माळा 1, जांभळीचा मळा 7, अहिरे 3, उंबरीवाडी 14, 
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 13, कटापूर 1, रहिमतपूर 3, कुमठे 1, शिंरबे 1, अंभेरी 1, तारगाव 3, वाठार किरोली 12, चिंचळी 2, सातारा रोड 8, बिचुकले 1, सुलतानवाडी 1, पिंपो बु 4, वाघोली 2, वाटार स्टेशन 1, आसरे 2, विठ्ठलवाडी 2, भाकरवाडी 2, धुमाळवाडी 4, बर्गेवाडी 2, किन्हई 1.

कोटींची फसवणूक करणारे काेल्हापूरसह सातारा जिल्ह्यातील युवकांना अटक

पाटण तालुक्यातील अमरगाव 1, रास्ती 1, बोपोली 2, चिखलेवाडी 1, जावली तालुक्यातील म्हावशी 2, कुडाळ 1,  रागेघर 1, दापवडी 1, मेढा 6, केळघर 1, 
खटाव तालुक्यातील वडूज 8, कातर खटाव 15, पुसेगाव 2, पुसेसावळी 3, वाडी 4, शिंदेवाडी 4, डिस्कळ 3, वेटने 1, नेर 3, राजापुर 1, चितळी 1, माण तालुक्यातील दहिवडी 1, म्हसवड 1, मार्डी 1, वाई तालुक्यातील वाई 2, रविवार पेठ 3, पाववड 1, निमकवाडी 1, भुईंज 4, किकली 1, पसरणी 3, सिद्धनाथवाडी 1, मालदपुर 1, शहाबाग 1, वेलंग 1, गंगापुरी वाई 1, गणपती आळी 3, चिंखली 2, फुलेनगर वाई 1, यशवंतनगर 3, सोनिगरीवाडी 2, किकली 1, अमृतवाडी 3, जांभ 1, दह्याट 8, एकसर 1, आनंदपूर 8, वाई एमआयडीसी 3, व्याजवाडी 3, भोगाव 1, शेलारवाडी 4, सह्याद्रीनगर वाई 1, धर्मपुरी 2, चिखली 1.

सातारा : स्वत:हून होम आयसोलेशनचा निर्णय आला अंगलट

फलटण तालुक्यातील स्वामी विवेकानंद नगर 1,  कोळकी 4, भडकमकरनगर 2, वाठार निंबाळकर 3, तरडगाव 2, शिंदेमळा तारगाव 2, तामखाडा 5, निरगुडी 1, बरड 2,पिंपळवाडी 1, पिप्रद 3, साखरवाडी 2,  खटकेवस्ती 2, पठाणवाडी 1,शिंदेवाडी खुंटे 1, सस्तेवाडी 4, महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा 2, गोडोली 19, दांडेघर 2, नाकींदा 4, खांबील चोरगे 9. इतर 9. बाहेरील जिल्ह्यातील चेंबुर मुंबई 1. 

कोरोना लढाईत प्रशासनाला हवी नेत्यांची साथ; कऱ्हाडकर शासनाच्या भरवशावर!

सातारा जिल्ह्यातील 25 बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे भरतगाव सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, कुडाळा ता. जावली येथील 76 वर्षीय पुरुष, उंब्रज ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, वडूज ता.खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, इस्लामपूर येथील 80 वर्षीय पुरुष, ढोर गल्ली सातारा येथील 70 वर्षीय महिला, विद्यानगर कराड येथील 67 वर्षीय पुरुष, पुसेगाव ता. खटाव येथील 43 वर्षीय पुरुष, वेण्णानगर सातारा येथील 55 वर्षीय महिला, वाठार कि ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला, कोंडवे ता. सातारा येथील 40 वर्षीय पुरुष.

सातारकरांनो.. ऑक्‍सिजनची कमतरता भासतेय, मग आम्हाला फोन करा

खावली ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयातील भांडवली ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, उचिताने ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 57 वर्षीय महिला, सैदापूर कराड येथील 76 वर्षीय पुरुष, रेठरे ता. कराड येथील 69 वर्षीय महिला, सोमवार पेठ सातारा येथील 72 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण येथील 54 वर्षीय पुरुष.

रुग्णालयात पोचण्यापूर्वीच त्याला मृत्यूने कवटाळले; सातारा जिल्ह्यातील प्रकार

करंजे पेठ सातारा येथील 58 वर्षीय महिला, एमआयडीसी सातारा येथील 90 वर्षीय महिला, आसरे ता. वाई येथील 78 वर्षीय महिला, कासेगाव येथील 72 वर्षीय महिला, पांडे ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, मंगळवार पेठ सातारा येथील 86 वर्षीय पुरुष असे एकूण 25 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

साताऱ्याच्या पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; तातडीने पंचनामे करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com