Satara Crime : शिरवळला चार पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त

Satara Crime : एकास अटक, दुसरा पळाला; दोघेही पुण्यातील
Pistols
Pistolsesakal
Updated on

शिरवळ : सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने शिरवळ येथील शिंदेवाडीनजीक असलेल्या एका कंपनीच्या मैदानावर देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या एकास रंगेहात पकडले, तर त्याचा साथीदार पळून गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com