Satara Crime News
esakal
फलटण (सातारा) : घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल असलेल्या २७ वर्षीय तरुणाचा अत्यंत निर्घृण खून (Satara Crime News) झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अनैतिक संबंधातून हा खून केल्याची बाब समोर आली असून, याप्रकरणी एका महिलेसह तिचा पती व प्रियकर अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.