Satara District Bank chairman election 2026
esakal
सातारा : आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे गेलो आहोत. यासाठीच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. त्यामुळे आता अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी (Satara District Central Cooperative Bank chairman) सांगितले. त्यामुळे दर पंचवार्षिकला अध्यक्षपदाचे नाव निश्चित करणारा लखाेटा आता बारामतीऐवजी मुंबईवरून येणार आहे.