

Udayanraje Bhonsle and Nitin Patil Elected Unopposed in Satara District Bank Election Mahayuti Gets First Win
esakal
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या टप्प्यात महायुतीच्या गोटात महत्त्वाची घडामोड घडली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार नितीन पाटील यांची बिनविरोधकडे वाटचाल चालू आहे. मात्र दहा वर्षांच्या नियमाची धाकधुकमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.