Shambhuraj Desai defeats Satyajit Singh Patankar
esakal
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी (Satara District Central Cooperative Bank election result) मारली. त्यांनी आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव करत विजय मिळवला. या निकालामुळे देसाई समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पालकमंत्री शंभूराज देसाई 58 मते घेऊन विजयी झाले.