Satara Doctor Case : चार वेळा बलात्कार करुन छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरनं संपवलं जीवन, साताऱ्यात खळबळ

Senior Doctor case in Satara : साताऱ्यातील वरिष्ठ महिला डॉक्टरने PSI वर बलात्कार आणि छळाचे आरोप करून आत्महत्या केली. या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रासह समाजात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरु आहे.
Satara Doctor Case

Satara Doctor Case

esakal

Updated on

Satara Doctor Case : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे फलटण परिसरासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com