

Satara DPDC Fund
esakal
सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधी वाटपावरून महायुती सरकारमध्ये सातत्याने निर्माण होणारा ताणतणाव अखेर संपुष्टात आला आहे. महायुतीच्या नुकत्याच झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत निधी वाटपाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.