Vardhangad Fake Police Checkpoint : 'स्पेशल 26'चा थरार साताऱ्यात! वर्धनगड घाटात बनावट नाका लावून वाहनचालकांना लुटणाऱ्या 3 महिलांसह 9 तोतया पोलिसांना पुसेगाव पोलिसांनी कसं पकडलं?

Fake police gang arrested in Satara : साताऱ्यात वर्धनगड परिसरात पोलिस असल्याचे भासवून वाहनचालकांकडून खंडणी उकळणाऱ्या सात जणांच्या टोळीला पुसेगाव पोलिसांनी पाठलाग करून अटक केली.
Vardhangad fake police checkpoint

Vardhangad fake police checkpoint

esakal

Updated on

सातारा : अंगावर खाकी वर्दी... डोक्यावर ‘सांगली पोलिस’ लिहिलेली टोपी... रस्त्यावर लोखंडी बॅरिकेड्स... बाजूला दोन चारचाकी गाड्या आणि येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनचालकांना ‘आम्ही पोलिस आहोत, कारवाई टाळायची असेल तर पैसे काढा,’ असा दम. ‘स्पेशल २६’ चित्रपटातील दृश्याप्रमाणे खेळ सोमवारी मध्यरात्री वर्धनगडच्या रस्त्यावर रंगला (Satara fake police checkpoint case) होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com