Satara Farmer Loan Waiver : साताऱ्यातील 31,556 शेतकरी पात्र! अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी 'येथे' पाहा

Satara farmer loan waiver beneficiary list 2026 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साताऱ्यात 31 हजार 556 शेतकरी पात्र ठरले आहेत. लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी व ॲग्री-स्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Satara farmer loan waiver first list

Satara farmer loan waiver first list

esakal

Updated on

सातारा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १,२०६ गावांतील ३१ हजार ५५६ शेतकरी पात्र ठरले (Ahilyadevi farmer loan waiver scheme Satara) असून, संबंधित गावांमध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026
Kolhapur farmer loan waiver latest news
Maharashtra Farmer Loan Waiver Third List 2026
Maharashtra Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme
Marathi News Esakal
www.esakal.com