
सातारा : क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल काम करणाऱ्या तसेच राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील पदक प्राप्त खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यासाठी शासनाने सहा कोटी ९४ लाख ३७ हजार रुपयांची मंजुरी दिली आहे.