

Satara Traffic Diversion
esakal
सातारा : सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील धावपटूंना वाहतुकीचा कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी शहरात येत्या रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत वाहतुकीत बदल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.