Satara Honey Trap : शहर परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाचे एका महिलेशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर महिलेने वृद्धाकडे पैसे मागण्यास सुरुवात केली.
सातारा : येथील उपनगरात राहणाऱ्या एका वृद्धाला गेल्या दोन वर्षांपासून ‘हनी ट्रॅप’मध्ये (Satara Honey Trap) अडकवून लुबडण्याचा प्रकार सुरू असल्याचे काल रात्री समोर आले. वृद्धाने दिलेल्या तक्रारीनंतर या टोळीतील महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.