Satara IT Park : सातारकरांचे स्वप्न अखेर पूर्ण! 42.5 हेक्टर जागा एमआयडीसीच्या ताब्यात; 'आयटी पार्क'चे काम वेगात, खाणी-जुनी मिशनरी हटवण्याच्या हालचाली

MIDC Set to Take Possession of 42.5 Hectares : साताऱ्यातील प्रस्तावित आयटी पार्कसाठी ४२.५ हेक्टर जागा एमआयडीसीच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जुन्या खाणी व मशिनरी हटवून सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात अपेक्षित आहे.
Satara IT Park land transfer to MIDC

Satara IT Park land transfer to MIDC

esakal

Updated on

सातारा : येथील प्रस्तावित आयटी पार्कच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ताब्यात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला (MIDC Set to Take Possession of 42.5 Hectares) आहे. महसूल विभागाने या नियोजित जागेवर असलेल्या खाणी आणि तेथील जुनी मशिनरी तातडीने काढून घेण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com