Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara IT Park latest news and development update : सातारा आयटी पार्कसाठी जागा हस्तांतरणाचा प्रश्न निकाली निघाला असून पुण्यात आयटी उद्योजकांची परिषद होणार आहे. म्हसवड एमआयडीसीसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Satara IT Park latest update 2026

Satara IT Park latest update 2026

esakal

Updated on: 

कराड : सातारा आयटी पार्कसाठीच्या जागा हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात काही अडचण राहिलेली (Satara IT Park land transfer process Maharashtra) नाही. आयटी पार्कसाठी देशातील आयटी उद्योजकांना एकत्र आणून येत्या १५ ते २० दिवसांत पुण्यामध्ये परिषद घेत आहोत. त्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई पुढाकार घेत आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Satara 17-year-old girl death case
Satara Shahupuri Police Bribe Case
Satara Gazette Update Shambhuraj Desai Says Government Will Honour Promise To Manoj Jarange Within 90 Days
Satara IT Park land transfer to MIDC
Marathi News Esakal
www.esakal.com