Badami Headed Bird
esakal
गोंदवले (सातारा) : किरकसाल वनक्षेत्रात दुर्मीळ आणि अत्यंत देखण्या ‘बदामी डोक्याचा राघू’ (Badami Headed Bird) या पक्ष्याची नोंद झाली असून, त्यामुळे या परिसराचे जैवविविधतेतील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अभ्यासक चिन्मय सावंत पक्षी निरीक्षणादरम्यान गाव ओढ्याजवळ नुकताच हा पक्षी आढळला.