School Fee: फी नाही भरली, तर मुलीला शाळेत पाठवू नका; कोरेगावच्‍या शाळेचा अजब फतवा

Satara School Fee Controversy, Student Asked to Stay Home या प्रकरणात कोरेगाव येथील सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलने ९९ हजार ३०० रुपये शैक्षणिक शुल्क थकीत असल्याने विद्यार्थिनीला ११ ऑक्टोबरनंतर शाळेत पाठवू नये, असे पत्र पालकांना दिल्याचा आरोप आहे.
Satara School Fee Dispute Raises Questions Over a Student’s Right to Education

Satara School Fee Dispute Raises Questions Over a Student’s Right to Education

esakal

Updated on: 

सातारा : शैक्षणिक शुल्क ९९ हजार ३०० रुपये थकीत असल्याने जोपर्यंत ते भरत नाही, तोपर्यंत विद्यार्थिनीला शाळेत पाठवू नये, असे अजब फतवारूपी पत्र कोरेगाव येथील सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलने दुसरीतील विद्यार्थिनीच्या पालकांना धाडल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त होत आहे. या प्रकारामुळे एकीकडे शाळेच्‍या फीबाबत पालकाचे झालेले दुर्लक्ष, तर दुसरीकडे शाळेने असा फतवा काढून केलेला प्रताप हा संबंधित विद्यार्थिनीच्‍या शिक्षण हक्‍कावर मात्र गदा आणणारा ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com