Koyna Dam water release 3983 cusecs latest update in Satara
सातारा : सांगली पाटबंधारे मंडळाच्या मागणीनुसार कोयना धरणाचे दोन वक्र दरवाजे आज (ता. २१) सकाळी आठ वाजता एक फुटाने उघडण्यात (Satara Koyna River Latest Update) आले. या दरवाजांतून २,९३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.