Vilas Chavan Success Story : दगड फोडणाऱ्या हातांनी घडवला 'साहेब'; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची MIDC अभियंता पदाला गवसणी

Inspiring Success Story of Satara Labourer’s Son Who Became MIDC Assistant Engineer : दगड फोडणाऱ्या मजुराच्या कुटुंबातील विलास चव्हाण यांनी जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाच्या जोरावर एमआयडीसी सहाय्यक अभियंता (वर्ग-२) पद मिळवत साताऱ्याचा अभिमान वाढवला.
MIDC Assistant Engineer Vilas Chavan success story

MIDC Assistant Engineer Vilas Chavan success story

esakal

Updated on

तारळे (सातारा) : रस्त्याच्या कडेला बसून हातात घन घेऊन दगड फोडणारे आई-वडील... अंगावर उडणारी डबर आणि घामाच्या धारा... अशा भीषण गरिबीत ज्याचं बालपण गेलं, त्या मजुराच्या पोराने आज आभाळाला गवसणी घातली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com