
सातारा : नवीन दप्तर, कंपास, वह्या यासह विविध प्रकारचे शालेय साहित्य खरेदीसाठी सातारा शहरातील बाजारपेठेत मुला, मुलींसह पालक वर्गाची धांदल सुरू आहे. शालेय साहित्य खरेदी करताना बहुतांश मुले- मुली त्यांच्या आवडत्या कार्टून्स असणाऱ्या साहित्याला प्राधान्य देत आहेत.