दिलासादायक! साताऱ्यात 105 नागरिकांना डिस्चार्ज; 335 जणांचे नमुने तपासणीला

दिलासादायक! साताऱ्यात 105 नागरिकांना डिस्चार्ज; 335 जणांचे नमुने तपासणीला
Updated on: 

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 105 नागरिकांना आज सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात आले असून 335 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

335 जणांचे नमुने तपासणीला : स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 23, कराड 30, फलटण 7, कोरेगाव 6, वाई 7, खंडाळा 7,  रायगाव 36, पानमळेवाडी 134, महाबळेश्वर 7, तळमावले 20, तरडगाव 3 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 95 असे एकूण 335 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.

  • एकूण नमुने - 269840
  • एकूण बाधित - 53744  
  • घरी सोडण्यात आलेले - 50611  
  • मृत्यू - 1779 
  • उपचारार्थ रुग्ण - 1354 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sugar Mill Opening
women hockey gold medal
udaysinh patil undalkar
Sangli District Bank Election
Marathi News Esakal
www.esakal.com