Vinod Kulkarni Attack, Marathi Sahitya Sammelan
esakal
सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साताऱ्यात भरलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजन समितीचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर संमेलन स्थळावर प्रकाशन कट्टा दालनाच्या परिसरात एकाने हल्ला चढवत संमेलन घेतोच कसे? असे म्हणत हल्ला चढवला. प्रज्ञा सूर्य सामाजिक संस्थेचा सदस्य संदीप जाधव याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.