Satara News : पालिकेच्या पथकाने मोती चौकातील पदपथावर असणारी अतिक्रमणे हटविली. यामुळे पदपथ मोकळा झाला असून, त्यावरून ये- जा करणे सातारकरांना आता शक्य होत आहे.
सातारा : मोती चौकातील पदपथावर असणाऱ्या पथाऱ्या मंगळवारी सातारा पालिकेच्या पथकाने हटविल्या. यामुळे पदपथावरील अडथळा कमी झाला असून, त्याठिकाणाहून जाताना पादचाऱ्यांना आता सुलभ झाले आहे.