Satara : साताऱ्यात दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस; तीन अल्पवयीन मुले ताब्यात

गेल्या आठवड्यामध्ये शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. हे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक नीलेश तांबे यांना दिले होते.
Three minors detained by Satara police for their involvement in four motorcycle thefts.
Three minors detained by Satara police for their involvement in four motorcycle thefts.sakal
Updated on

सातारा : शहर व तालुका हद्दीतील चार दुचाकी चोरीचे गुन्हे तालुका पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या आठवड्यामध्ये शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. हे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक नीलेश तांबे यांना दिले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com