Satara : कॉंग्रेस कार्यकारिणीचे नवीन पदाधिकारी जाहीर; जिल्ह्यातील निष्ठावंतांना संधी

Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News
Updated on

सातारा : जिल्हा कॉंग्रेसच्या नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांना देण्यात आले आहे. नूतन कार्यकारिणीत कॉंग्रेसच्या निष्ठावंत व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. 

नवीन कार्यकारिणीतील पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हा उपाध्यक्ष जयवंत जगताप, अविनाश फाळके, पोपटराव काकडे, एम. के. भोसले, चंद्रकांत ढमाळ, निवासराव थोरात. खजिनदार : बाळासाहेब कदम. सरचिटणीस : मंगला गलांडे, नानासाहेब पाटील, मोहनराव बर्गे, वंदना धायगुडे, संजीव साळुंखे, ऍड. दत्तात्रय धनावडे, नरेश देसाई, शंकर लोखंडे, सलिम बागवान, विष्णू अवघडे, विश्‍वंभर बाबर, विलास पिसाळ. चिटणीस : राजेंद्र चव्हाण, अविनाश नलवडे, नजीम इनामदार, राजेंद्र डोईफोडे, भरत जाधव, राहुल चव्हाण, विकास गोंजारी, अतुल संकपाळ, अमर करंजे. सदस्य : मारुती जाधव, नंदकुमार जगदाळे, दुर्गेश मोहिते, ऍड. नरेंद्र पाटील, राजेंद्र यादव, विद्या थोरवडे, अशोक पाटील, प्रदीप जाधव, विशाल चव्हाण, आनंदराव जाधव, राजेंद्र कदम, राजेंद्र घाडगे, शिवाजीराव गायकवाड, शिवाजीराव खामकर, अभिजित पाटील, शरद नाळे, विजय बनसोडे, शिवाजीराव महानवर, शिवाजी जगताप, मंजिरी पानसे, संदीप चव्हाण. 

कार्यकारिणी सदस्य म्हणून युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिरसाट व मनोजकुमार तपासे, प्रदेश युवकचे सचिव शिवराज मोरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, डॉक्‍टर सेलचे जिल्हाध्यक्ष विलास थोरात, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमित जाधव यांचा समावेश केलेला आहे. या निवडीचे पत्र प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस मोहन जोशी यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांना पाठविले आहे. नूतन कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव यांनी अभिनंदन केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Gazette Update Shambhuraj Desai Says Government Will Honour Promise To Manoj Jarange Within 90 Days
Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials
Maharashtra Schools Get New Drug Prevention Plan as Management Committees Take Responsibility for Student Safety
Eknath Shinde Arrives at Dare Village
Marathi News Esakal
www.esakal.com