Satara Politics : 'स्थानिक स्वराज्य'च्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार; आमदार अतुल भोसले यांची महत्त्वाची घोषणा

MLA Dr. Atul Bhosale on Local Body Election : आता केंद्रात व राज्यात आपलेच सरकार असल्यामुळे यापुढील काळात आम्ही मोठी विकासकामे जिल्ह्यात आणणार आहोत. सध्या राज्यात महायुतीची सत्ता आहे.
MLA Dr. Atul Bhosale
MLA Dr. Atul Bhosaleesakal
Updated on

सातारा : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणार असून, जुने, नवे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन वाटचाल करणार आहोत, असा विश्वास भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले (Dr. Atul Bhosale) यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com