

Major Tempo Accident in Khandala Ghat
Sakal
खंडाळा : सातारा - पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात बोगद्यानंतर दुसऱ्या वळणावर पुणे बाजूकडे जाताना वेगात येणाऱ्या टेम्पो चालकाची वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने त्यांनी एकूण पाच गाड्याला ठोकारले यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले असून, गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे . भरधाव वेगात ब्रेक फेल होऊन अपघात घडण्याची ही एका आठवड्यातील दुसरी तर महिन्यातील ही तिसरी घटना आहे .