Valentine’s Day : गुलाबाने भरला शेतकऱ्यांच्या आयुष्यात रंग, व्हॅलेंटाईन डे, लग्नसराईने उच्चांकी दर; बळीराजाच्या कष्टाला फुलांनी आणली किंमत

Rose Prices Surge : पॉलिहाऊस शेतीने दिला आधार; खुल्या शेतीतील नुकसानानंतरही साताऱ्यातील गुलाब उत्पादकांना मिळाला नफ्याचा दिलासा. २० ते २५ रुपये प्रति फुल दर; वाढलेल्या खर्चानंतरही यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
Rose farmers in Satara

Rose farmers in Satara

sakal

Updated on

कऱ्हाड : वातावरणातील सततचे बदल आणि संततधार पावसामुळे गुलाबाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांची वाढ खुंटणे, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणे आणि फुलांची गुणवत्ता घसरणे या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. परिणामी बाजारात गुलाबाच्या फुलांचा पुरवठा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

woman farmer success story
Maharashtra Chief Minister announcing the first installment of the farm loan waiver
Nandivardhan farmer group collective farming success story in Chainpur Deglur with integrated pest management
33 Gunthas, Thousands of Roses, and a Success Story Inspiring Maharashtra Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com