Satara Shahupuri Police Bribe Case : साताऱ्यात 11 हजारांची लाच घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात; पोलिस निरीक्षकाविरुद्धही गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Satara Shahupuri Police Bribe Case : साताऱ्यात आकाशपाळण्याच्या ना-हरकत परवान्यासाठी ११ हजारांची लाच घेताना शाहूपुरी पोलिस ठाण्यातील हवालदार दीपक पोळ याला एसीबीने पकडले. पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला.
Satara Shahupuri Police Bribe Case

Satara Shahupuri Police Bribe Case

esakal

Updated on: 

सातारा : आकाशपाळणा उभारण्यासाठी ना-हरकत परवाना (एनओसी) देण्याच्या मोबदल्यात ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार दीपक पोळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (दि. २४) रात्री रंगेहाथ पकडले.

Loading content, please wait...

Related Stories

Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Pathardi Bribery Case
Chiplun Mandal Officer bribe case
Marathi News Esakal
www.esakal.com