Satara POCSO Case

Satara POCSO Case

esakal

Satara Crime : 'माझे तुझ्यावर प्रेम आहे'; अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल, फोन करून देत होता त्रास

Minor Girl Harassed Through Phone Calls in Satara Koregaon Taluka : कोरेगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला वारंवार फोन व पाठलाग करून छेडछाड करणाऱ्या युवकाविरुद्ध वाठार पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Published on

वाठार स्टेशन (सातारा) : कोरेगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तसेच मोबाईलवरून फोन करून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणून पीडित मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात एका युवकाविरुद्ध पोक्सोअंतर्गत (Satara POCSO Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com