Zilla Parishad and Panchayat Samiti Elections

Zilla Parishad and Panchayat Samiti Elections

esakal

Satara Politics : 'साताऱ्यात दोन्ही राष्‍ट्रवादी एकत्रित निवडणूक लढणार, काही ठिकाणी काँग्रेसही राहणार सोबत'; NCP नेत्याची माहिती

NCP Factions Announce Joint Strategy for Satara Local Body Elections : सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शरद पवार व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने संयुक्त लढतीचा निर्णय घेतला असून काँग्रेसचा पाठिंबा मिळत आहे.
Published on

कऱ्हाड (सातारा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी (Zilla Parishad and Panchayat Samiti Elections) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काँग्रेसही आमच्यासोबत आहे, अशी माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com