Satara ZP Results : बहुमत नसतानाही भाजपनं करून दाखवलं! केवळ 3 मतांनी फिरवला साताऱ्याचा गेम; राष्ट्रवादी-शिवसेनेच्या तोंडचा घास पळवला, वाचा सत्तेची इनसाईड स्टोरी

Priya Shinde Becomes President as BJP Secures Power in Satara ZP : जिल्हा परिषदेत केवळ तीन मताच्या फरकाने भाजपचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आले आहेत.
Priya Shinde Becomes President as BJP Secures Power in Satara ZP

Priya Shinde Becomes President as BJP Secures Power in Satara ZP

esakal

Updated on: 

Satara ZP election results 2026 : सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद सत्तासंघर्षात अखेर भाजपने पहिल्यांदाच सत्ता काबीज केली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला धोबीपछाड देत अध्यक्षपदी भाजपच्या डॉ. प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com