

Legacy Continues as Satara-Born Woman Wins Sangli Civic Election
Sakal
सातारा : येथील कूपर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक, समाजकार्यातील आदर्श व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या राजन धुमाळ यांच्या ज्येष्ठ कन्या कीर्ती अजय देशमुख या सांगली-मिरज महापालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्याबद्दल कूपर कॉलनीसह करंजखोपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.