Radha Buffalo
sakal
दहिवडी (जि. सातारा) - जगातील सर्वांत बुटकी जिवंत पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडीच्या ‘राधा’ची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. या ठेंगण्या ‘राधा’ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, प्रत्येक प्रदर्शनात ती गर्दी खेचत आहे.