Karad News : प्रीतिसंगम परिसराची सुरक्षा वाऱ्यावर; कऱ्हाडमध्ये घाट, उद्याने, समाधिस्थळी दररोज हजारोंची वर्दळ; नागरिकांच्या सुरक्षिततेची चिंता

कऱ्हाड शहराची ओळख केवळ कृष्णा-कोयना प्रीतिसंगमामुळेच नाही, तर शहराच्या सांस्कृतिक आणि पर्यटन वारशामुळेही आहे.
Pritisangam Ghat

Pritisangam Ghat

sakal

Updated on

कऱ्हाड - कऱ्हाड शहराची ओळख केवळ कृष्णा-कोयना प्रीतिसंगमामुळेच नाही, तर शहराच्या सांस्कृतिक आणि पर्यटन वारशामुळेही आहे. प्रीतिसंगम घाट परिसर, यशवंतराव चव्हाण यांचे समाधिस्थळ आणि त्यालगतची बाग तसेच पी. डी. पाटील उद्यान ही नागरिक, पर्यटक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची विरंगुळ्याची ठिकाणे आहेत. सकाळच्या व्यायामापासून ते संध्याकाळच्या विरंगुळ्यापर्यंत हजारो नागरिक या परिसराचा वापर करतात. मात्र, वाढत्या वर्दळीच्या तुलनेत सुरक्षाव्यवस्था सक्षम आहे का? हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com