Karad Accident : वराडेजवळ कारचा अपघात; मोटारीचे चाक निघून माेटार महामार्गावर पलटी; गंभीर जखमी

महामार्गावर वराडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत भरधाव वेगात जाणारी कार सिमेंट दुभाजकाला धडकून अपघात झाला. साेमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
A severe car accident occurred near Varade when the vehicle flipped on the national highway after its wheel came off. The driver sustained serious injuries.
A severe car accident occurred near Varade when the vehicle flipped on the national highway after its wheel came off. The driver sustained serious injuries.Sakal
Updated on

वहागाव : महामार्गावर वराडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत भरधाव वेगात जाणारी कार सिमेंट दुभाजकाला धडकून अपघात झाला. साेमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात मोटारीचे चाक निघून महामार्गावर पलटी झाली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com