
सांगवी : विधानसभा निवडणुकीनंतर फलटणमध्ये राजे गटाला एकामागोमाग धक्के बसत आहेत. माजी नगराध्यक्ष (कै.) नंदकुमार भोईटे यांचे पुतणे उद्योजक अमित भोईटे व श्रीराम सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रमोद खलाटे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.