Shambhuraj Desai: भाजपने हुकुमशाहीने प्रक्रिया राबवली: पालकमंत्री शंभूराज देसाई, ‘आगे आगे देखो होता है क्या...’

जिल्हा परिषदेतील सभापती निवड प्रक्रियेत भाजपच्या हुकुमशाही कारभाराविरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेससह विरोधकांचा बहिष्कार; काळ्या फिती लावून सभागृहात उपस्थित राहून लोकशाही पायमल्लीचा निषेध
Shambhuraj Desai

Shambhuraj Desai

sakal

Updated on

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपने सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाही पद्धतीने प्रक्रिया राबवली होती. आज सभापती निवडीवर आमच्या सदस्यांनी बहिष्कार टाकून काळ्या फिती लावून सभागृहात हजेरी लावली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यादांच लोकशाहीची पायमल्ली झाली आहे. केवळ सभापती निवडी झाल्या म्हणजे जिल्हा परिषदेचा कालावधी संपला, असे होत नाही. इतक्यात शेवट होत नसतो. आगे आगे देखो होता है क्या, असा सूचक इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Shambhuraj Desai directs digital branding and global marketing strategy for Maharashtra tourism
Maharashtra Road Accident Couple Killed Returning From Pune After Car Crashes Into Eicher Truck Son Critical
Thousands of Warkaris Move Closer to Pandharpur as Palkhi Exits Satara District
Satara Rajpath fight latest update
Marathi News Esakal
www.esakal.com