
ढेबेवाडी : मराठवाडी धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्र्नी साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चा होऊन ठोस कार्यवाहीतून १५ दिवसांत रिझल्ट देण्याच्या सूचना मंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.