
सातारा : सातारा शहरातील स्वातंत्र संग्रामाचे राष्ट्रीय स्मारक असलेल्या प्रतिसरकार स्मारकास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी खासदार फंडातून २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. याबाबत स्मारक समितीने शरद पवार यांच्याकडे स्मारक उभारणीसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार हा निधी उपलब्ध केला आहे.