esakal | ही दाेस्ती तुटायची नाय! "आम्ही एकत्र येऊ नये का'? शशिकांत शिदें

बोलून बातमी शोधा

ही दाेस्ती तुटायची नाय! "आम्ही एकत्र येऊ नये का'? शशिकांत शिदें}

या दोघांच्या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यानंतर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनीही टीकेची झोड उठविली. पण, हे वैरत्व विसरून हे दोन्ही आमदार एका साेहळ्यात एकत्र आले. दोघांत थोडा वेळ चर्चाही झाली.

ही दाेस्ती तुटायची नाय! "आम्ही एकत्र येऊ नये का'? शशिकांत शिदें
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर